November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

रविंद्र औटे यांना उपसचिव पदी पदोन्नती

1 min read

बीड (प्रतिनिधी)
औटे यांची गृहविभागात उपसचिव म्हणून पदोन्नती  मिळाल्याबद्दल युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा हृदय सत्कार करून शुभेच्छा दिल्या .

महाराष्ट्र राज्याचे गृहविभाग, मंत्रालय मुंबई, येथे रविंद्र औटे  यांना  उपसचिव पदी पदोन्नती मिळाली असल्याने युवा उद्योजक बाजीराव भैय्या चव्हाण यांनी त्यांचा सत्कार करून  अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.