November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने विवेक कुचेकर सन्मानित

1 min read

(बीड प्रतिनिधी) शोषित, पिडीत, ऊसतोड मजुर ,गोरगरीब, बहुजन समाजाचा बुलंद आवाज सामाजिक क्षेत्रात नेहमी आघाडीवर असलेल्या विवेक (बाबा)कुचेकर हे कुठलिही अपेक्षा न ठेवता शोषित, पिडीत, ऊसतोड मजुर,गोरगरीबांचे प्रश्नासाठी नेहमीच लढत असल्यामुळे विवेक कुचेकर यांचे समाज कार्य पाहुन आजतागायत सर्व सामान्यांची निस्वार्थ सेवेत कार्यरत असल्या बद्दल कार्याचा गौरव म्हणुन लोकांकित परिवार मुबंई यांच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते मुबंई (पनवेल)येथे भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळयात बहुजन समाजाचा बुलंद आवाज विवेक (बाबा)कुचेकर यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे लोकांकित परिवार मुबंई यांच्या वतीने राष्ट्रीय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, म्हाडाचे संचालक विश्वास कोळी,राष्ट्रवादी काँग्रेस चे बीड जिल्हयाचे नेते डॉ बाबु जोगदंड साहेब ,दिग्दर्शक, लेखक,निर्माता आमोल भावे,लग्नाची बेडी फॅम सिधेश प्रभाकर,अलबत्या गलबत्या फॅम क्षध्दा हांडे,मुरंबा फॅम आमोल सावंत,लोकांकित परिवाराचे सजंय पवार,लोकमतचे जेष्ठ पञकार मयुर ताबंडे आदी विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकिय क्षेञातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.