November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

पिंपळनेर पंचायत समिती गणात राजेश गवळी व चंद्रकांत पेंढारे यांची चर्चा.

1 min read

पिंपळनेर/ (प्रदीप अनेराव)
पिंपळनेर पंचायत समिती गण हा ओबीसी पुरुषासाठी राखीव सुटल्याने पिंपळणेरचे उपसरपंच राजेश गवळी व माजी जी प सदस्य चंद्रकांत आप्पा पेंढारे यांची नावे जनतेतून यांच्या नावाची चर्चा आता होऊ लागली आहे.

पिंपळनेर जी प गट हा एस सी महिलेला राखीव सुटला तर वडगाव पंचायत समिती गण एस सी महिला व पिंपळनेर पंचायत समिती गण हा ओबीसी पुरुषासाठी राखीव सुटल्याने या गणात पिंपळनेरचे उपसरपंच व माजी पंचायत समिती सदस्य राजेश गवळी व माजी  पंचायत समिती सभापती तथा माजी जी प सदस्य चंद्रकांत आप्पा पेंढारे यांची नावे जनतेतून चर्चिले जात असून कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते कोण कोणत्या गटाचा उमेदवार असेल हे जरी आज स्पष्ट नसले तरी अजून खूप काही राजकीय घडामोडी घडणार असल्याने येणारी वेळच सांगेल कोण कोणत्या गटाचा पक्षाचा उमेदवार असेल ते , परंतु पेंढारे आणि गवळी हे दोघेही जनतेशी कायम आपले चांगले संबंध जपणारे चेहरे असल्याने जनता यांच्या नावाची चर्चा करत आहे.

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.