November 29, 2022

मुख्य संपादक-अशोक होळकर मो-9130117000

माजलगावात भव्य मोर्चा बिलकिस बानो अत्याचार प्रकरणी मुस्लिम महिला रस्त्यावर

1 min read

११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या.

प्रचंड शिस्तीत महिलांचा विराट मोर्चा.

माजलगाव ( प्रतिनिधी ) बिलकिस बानो यांच्यावर -अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या , हजरत मोहम्मद ( स . ) यांच्याविषयी प्रत्येक वेळी अपमानाजनक टिप्पणी करणाऱ्याविरूध्द कडक कारवाई करून त्यासाठी कायदा लागू करावा , भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराविरूध्द कडक कायदा लागू करा,या प्रमुख मागणीसाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने
दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठिकाण बुखारी शाळा राज गल्ली येथून ते उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये महिला हजारोंच्या संख्याने सहभागी झाल्या होत्या असे आवाहन संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले होते
मोर्चा मध्ये मुस्लीम स्वयंसेवकांचा सहभाग,होता व्यासपीठावरुन विद्यार्थीनी,व
महिलाने जमलेल्या समुदयाला २००२ च्या गुजरात दगंल विषयी
बिलकीस बानोवर अत्याचार व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणा-या ११जणांची सुटका रद्द करुन त्यांना कठोर शिक्षा द्या परंतु ११आरोपींना १५ऑगस्ट २०२२रोजी सोडण्यात आले आहे
त्यांना पुन्हा शिक्षा कायम करावी या निषेधार्थ
माजलगाव येथे हजारोंच्या संख्याने महीला एकावटल्या होत्या या वेळी संविधान बचाव संघर्ष समिती माजलगाव च्या वतीने श्रीमती मा.दौपदी मुर्मुजी राष्ट्रपती भारत याना निवेदन उपविभागीय अधिकारी माजलगाव श्रीमती निलम बाफना यांनी व्यासपिठावर
येवुन स्विवकारले निवेदन
या वेळी
माजी नगरअध्यक्ष सहाल चाऊस
सय्यद मुजम्मील पटेल , सय्यद अहेमद स.नुर , शेख ईद्रीस पाशा, अॅड नासेर खाँ पठाण, मोबीन खाँन पठाण , रफीक तोबोंळी,
तालेब चाऊस,सय्यद सलीम बापु
इमरान खॉन, सय्यद लतीफ,
मिर्झा इरफान,राजु कुरेशी, गुडु खतीब, सुलतान मंसुरी,शेख इमरान,फेरोज इनामदार,
आसेफ शेख , असलम बेग, शेख शाहेद व आदी उपस्थित होते

Spread the love
Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.